निद्रानाशाची रोजनिशी
Monday, August 26, 2013
संध्याकाळी
हळूच
हलल्या
पक्ष्यांच्या ओळी
पाणी
कसले
उतरले डोळी
कडू
लागते
देहाची गोळी
बदके
काळी
संध्याकाळी
- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment