माझे मंदीर कळस
तुझ्या पायातली
धूळ
जीर्ण अंधारा गाभारा
रडे प्रकाशाचे
कूळ
पाय बांधले रस्त्याला
झाला मोकळासा
माळ
डोळा थेंबभर पाणी
पुढे पसरला
जाळ
- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १
- महेश
निद्रानाशाची रोजनिशी / ड्राफ्ट १
No comments:
Post a Comment