निद्रानाशाची रोजनिशी
Friday, March 15, 2013
उन्हं
या
मोसमात
ठेवायचं नाही
पाऊल उन्हात
असं ठरवलंय माझ्यापुरतं मनात
पण उन्हं येतातच आत
रोज
घरबसल्या
चारी घाम
भर
दुपारी
- महेश
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment